Aadhar Card- आता फ्री आधार अपडेट करा । यानंतर भरावे लागेल चार्जे

Aadhar Card – नमस्कार मित्रांनो राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी येत आहे आधार कार्ड संदर्भात ही बातमी आहे तर या बातमीमध्ये आधार कार्ड अपडेट संदर्भात माहिती दिली आहे कशा प्रकारची माहिती आहे आपण कशाप्रकारे यासाठी ऑनलाईन अपडेट करू शकतो या संदर्भात माहिती ही आलेली आहे.

मित्रांनो आपण आता घरबसल्या ऑनलाईन Aadhar Card अपडेट करू शकता यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा शुल्क भरावा लागणार नाही अगदी फ्री मध्ये आपण घरबसल्या आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकतो यासाठी आपल्याला पत्ता भरावा लागणार आहे आधार कार्ड अपडेट करतेवेळी.

तर यासाठी 14 जून पर्यंत मुदत दिलेली आहे 14 जून पर्यंत आपण जर Aadhar Card अपडेट केले तर आपल्याला फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट होणार आहे त्यानंतर मात्र शुल्क आकारला जाणार आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे आपण 14 जून पर्यंत याचा लाभ घेऊ शकता घरबसल्या आपण फ्री मध्ये ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करू शकता.

मित्रांनो Aadhar Card अपडेट करते वेळी आयडी प्रूफ आणि पत्ता आपल्याला प्रविष्ट करावा लागणार आहे अशा प्रकारे आपण घरबसल्या ऑनलाईन शासनाच्या वेबसाईट वरती जाऊन घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

Aadhar Card / आधार कार्ड अपडेट कसे करायचे

मित्रांनो यासाठी शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन आपण घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करू शकता या संदर्भात पुढील प्रमाणे आपल्याला जावे लागेल त्याप्रमाणे आपण घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करू शकता.

सर्वप्रथम आपल्याला शासनाची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जायचं आहे.

इथे क्लिक करा ऑफिसिअल साईट

वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर प्रविष्ट करून ओटीपी येणार आहे आपल्या मोबाईल नंबर ला आधार कार्ड कोणत्या नंबरला लिंक असेल त्या नंबर वरती आपल्याला ओटीपी मिळेल तो ओटीपी आपल्याला सबमिट करायचा आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर पुढे आपल्याला माहिती भरावी लागणार आहे जी आपण अपडेट करणार आहोत ती माहिती इथे भरावी लागेल माहिती भरल्यानंतर आपल्या इथे आयडी प्रूफ आणि पत्ता भरावा लागेल त्यानंतर आपण सेव्ह करू शकता आणि घरबसल्या अशा प्रकारे आपण याचा लाभ घेऊ शकता फ्री मध्ये आपण घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

तसेच आपण अपडेट केल्यानंतर ऑनलाईन आपण प्रिंट काढू शकता आधार कार्डची.

आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर

आपण घरबसल्या आधार कार्ड मोबाईल नंबर बदलू शकता त्यासाठी आपल्याला इथे आपला अगोदरचा मोबाईल नंबर टाकून त्यानंतर नवीन मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर आपण सबमिट करून नवीन आधार कार्ड अपडेट मोबाइल नंबर करू शकता.

pm kisan samman yojana- हे काम करा अन्यथा 14 वा हफ्ता नाही मिळणार

Leave a Comment