नमस्कार शेतकरी बंधूंनो एक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर या ठिकाणी उर्वरित शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा हा जाहीर करण्यात आले आहे.जाहीर झालेल्या यादीमध्ये पात्र जिल्हे हे किती आहेत व कोणत्या लाभार्थ्यांना पिक विमा चा लाभ दिला जाणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहू.
राज्यात अवेळी पाऊस गारपीट या कारणांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठ्या प्रमाणात हे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना ही सुरू केली आहे तरी यामध्ये शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो.
तर कोणकोणत्या जिल्ह्यामधील लाभार्थी हे पात्र ठरले आहे तो कोणत्या जिल्ह्यातील किती गावातील शेतकऱ्यांना हा पिक विमा दिला जाणार आहे ते पाहूया तर बुलढाणा मध्ये 98 गाव हे पात्र ठरले आहेत त्यानंतर जालन्यातील 64 गावांमधील यादी आली आहे. तर मित्रांनो यवतमाळ मधील 161 गावे हे पिक विमा Crop Insurance List साठी पात्र हे ठरले आहेत नाशिक मधील 91 गाव हे पात्र वाशिम मधील पाहिले तर 112 गावे हे पिक विमा साठी पात्र आहेत. परभणी जिल्ह्यातील 73 गाव यांची पात्र लाभार्थी यादी जाहीर झाली आहे व लाभार्थी विमा साठी पात्र आहेत.
या पात्र गावातील Crop Insurance List पीक विम्याची यादी प्रकाशित झाली आहे तर या गावातील सर्व पिक विमा पंचनामे हे पूर्ण झाले असून त्यांना लवकरच पिक विमा हा दिला जाणार आहे. तर हा विमा हा शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये याप्रमाणे हा विमा दिला जाणार आहे.
या सर्व जिल्ह्यातील पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.