Havaman Andaj Today- आज या जिल्ह्यांत गारपीट इशारा

Havaman Andaj Today – शेतकरी मित्रांनो आज 23 मे राज्यामध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कोण कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल या संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार 22 मे रोजी राज्यातील बहुतांशी भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ठीक ठिकाणी झालेला आहे यामध्ये वादळी वारा जोरदार विजा च्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाला तर या पावसामध्ये काही भागांमध्ये पंढरपूर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे.

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजही जोरदार Havaman Andaj Today व्यक्त करण्यात आलेला आहे कोण कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडेल या संदर्भात आपण या पोस्टमध्ये माहिती जाणून घेऊयात.

23 मे या जिल्ह्यांत गारपीट इशारा पंजाबराव डख

राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा Havaman Andaj Today व्यक्त करण्यात येत आहे मान्सूनपूर्व पाऊस राज्यांमध्ये जोरदार धुमाकूळ घालणार आहे तर आज कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पंजाबराव ढग यांनी सुधारित अंदाजानुसार राज्यांमध्ये बहुतांंचे भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता राज्यांमध्ये आज 23 मे रोजी सातारा ,सांगली ,कराड, विटा ,वडूज, चिपळूण, गोरेगाव ,कोडोली, निपाणी सावंतवाडी, गारगोटी, कोल्हापूर ,कुरुंदवड ,फोन्ड़ा, दपोली,खेड, तासगाव या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीटी ही होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण आज हवामानाचा अंदाज पाहिलेला आहे कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पाहिलेले आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोस्ट ही शेअर करा.

Leave a Comment