kanda bajar bhav-आजचे कांदा बाजारभाव । भावात आज फरक

kanda bajar bhav -नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण आजचे राज्यातील कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत .शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये कांदा बाजार भाव काय निघालेला आहे .आज रविवार असल्यामुळे राज्यातील बाजार समित्या बऱ्याच बंद आहेत. त्या बाजार समिती सुरू आहेत .त्या बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव आपण पाहणार आहोत .तसेच आज कांद्यासाठी जास्तीत जास्त बाजार भाव किती रुपयांपर्यंत मिळालेला आहे.

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज जास्तीत जास्त १२३० रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा जास्तीत जास्त विकला गेला. जुन्नर बाजार समिती ओतूर येथे कांदा आज विकला गेलेला आहे .तर राज्यामध्ये या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजार भाव आज बाराशे ते सव्वा बाराशे रुपये प्रतिक्विंटल असा मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो हे होते आजचे राज्यातील kanda bajar bhav तर खालील प्रमाणे कांदा बाजार भाव दिलेले आहेत. आपण सविस्तर माहिती पाहू शकता.

आजचे कांदा बाजारभाव खालील प्रमाणे आहेत :-

बाजार समिती:-सातारा
जात/प्रत :-
आवक:- 391
कमीत कमी दर:-500
जास्तीत जास्त दर:- 900
सर्वसाधारण दर:-700

बाजार समिती:-जुन्नर – नारायणगाव
जात/प्रत :-
आवक:- 20
कमीत कमी दर:-200
जास्तीत जास्त दर:- 800
सर्वसाधारण दर:-500

शेतकऱ्यांनो सावध रहा। या जिल्ह्यांत जोरदार पाऊस ।पंजाबराव डख

बाजार समिती:-पुणे
जात/प्रत :-
आवक:- 18688
कमीत कमी दर:-400
जास्तीत जास्त दर:- 1100
सर्वसाधारण दर:-750

बाजार समिती:-पुणे-मोशी
जात/प्रत :-
आवक:- 360
कमीत कमी दर:-200
जास्तीत जास्त दर:- 700
सर्वसाधारण दर:-450

बाजार समिती:-जुन्नर -ओतूर
जात/प्रत :-
आवक:- 7724
कमीत कमी दर:-500
जास्तीत जास्त दर:- 1230
सर्वसाधारण दर:-900

Kanda news latest – शेतकऱ्याने 16 कांदा पिशव्या विकल्या | हाती फक्त 71 रुपये

बाजार समिती:-पारनेर
जात/प्रत :-
आवक:- 10805
कमीत कमी दर:100
जास्तीत जास्त दर:- 1100
सर्वसाधारण दर:-750

शेतकरी मित्रांनो या लेखात आपण आजचे राज्यातील kanda bajar bhav पाहिलेले आहेत. पोस्ट आवडले असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment