panjab dakh havaman andaj- आज 22 मे या जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

panjab dakh havaman andaj :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .कोणकोणत्या भागामध्ये आज पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे .या संदर्भात सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत .कोणत्या भागामध्ये पाऊस आज पडेल कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेऊयात.

हवामान अभ्यासक panjab dakh havaman andaj यांनी दिलेल्या सुधारित अंदाजानुसार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज 22 मे रोजी राज्यात बहुतांश भागांमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे .कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलाय यासंदर्भात सविस्तर माहिती.

मित्रांनो यामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकण या भागांमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे .हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल असा अंदाज हवामान अभ्यासक panjab dakh havaman andaj यांनी नुकताच व्यक्त केलेला आहे. यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळेल. तर काही भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळेल.

22 ते 30 या जिल्ह्यांत मोठा धोका

मित्रांनो राज्यामध्ये सातारा सांगली रत्नागिरी पुणे सोलापूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर वाशिम अमरावती नांदेड लातूर चंद्रपूर कापसी नागपूर गोंदिया या भागामध्ये आपल्याला मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज या भागांमध्ये देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे .हा पाऊस शेतकरी मित्रांनो मान्सूनपूर्व पाऊस असेल.

राज्यामध्ये येथे काही दिवसांमध्ये पावसावर आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक panjab dakh havaman andajयांनी व्यक्त केलेला आहे .राज्यामध्ये 27 तारखेपासून पुढे पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलेला आहे 31 तारखेपासून आणखीन पावसाळा जोर वाढेल. तर 31 तारखेनंतर आपल्याला पावसाळ्यासारखा पाऊस बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये मान्सून येत्या काही दिवसांमध्ये दाखल होत आहे .मान्सूनपूर्व पावसात द्या सुरू होत आहे. राज्यामध्ये केरळमध्ये मान्सून एक ते दोन तारखेच्या दरम्यान दाखल होऊन महाराष्ट्रामध्ये मान्सून सात ते आठ तारखेच्या दरम्यान दाखल होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेला आहे.

पावसा संदर्भात बातमी येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या पेरणी संदर्भात चर्चा सुरू आहे .शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे. तर शेतकऱ्यांना येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आपण बियाणांची निवड करून ठेवायचे आहे. येत्या काही दिवसातच आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. त्यामुळे आपण आपली पेरणीच्या कामाला लागायचा आहे असा मोलाचा सल्ला हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी शेतकरी मित्रांना दिलेला आहे.

शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण हवामानासंदर्भात माहिती पाहिलेली आहे .कोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे .हे आपण सविस्तर या पोस्टमध्ये पाहिलेला आहे .पोस्ट आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment