आज 23 मे या जिल्ह्यांत गारपीट इशारा | havaman andaj today 👇👇

शेतकरी मित्रांना आज कोणकोणत्या भागामध्ये havaman andaj today अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हे खालील प्रमाणे जिल्हे आहेत आपण यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पाहू शकता.

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज सांगली ,सातारा ,सावंतवाडी ,कुरुंदवाड ,दापोली ,खेड ,तासगाव ,गारगोटी ,चिपळूण ,वडूज ,विटा ,गोरेगाव या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

Leave a Comment