panjabrao dakh weather today-24 मे या जिल्ह्यांत जोरदार पाऊस

panjabrao dakh weather today -नमस्कार शेतकरी बांधवांनो आज 24 मे रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याच भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण वादळी वारा आणि पाऊस पाहायला मिळत असेल तर आजही राज्यांमध्ये अवकाळी मान्सूनपूर्व पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कोणत्या भागामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस विजांच्या कडकडाटांसह पावसाचा panjabrao dakh weather today देण्यात आला या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

panjabrao dakh weather today- या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पाऊस वादळी वारा होण्याचा अंदाज देण्यात आलाय. राज्यात सातारा सांगली कोल्हापूर कुरुंदवाड सावंतवाडी चिपळूण रत्नागिरी कोडोली गोरेगाव खोपोली पुणे निपाणी गारगोटी या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आज व्यक्त करण्यात आलेला आहे.

पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार शेतकरी मित्रांनो राज्यातील या भागामध्ये आपल्याला दररोज पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे. 24, 25 ,26, 27 पर्यंत या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ,नंतर शेतकरी मित्रांनो 31 मे पासून राज्यामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक panjabrao dakh weather today यांनी अंदाज व्यक्त करणे केलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी आपली तसेच आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केलेला आहे.

शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण हवामाना संदर्भात माहिती पाहिलेली आहे पोस्ट आवडले असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा.

व्हाट्सएप्प ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment