pm kisan samman yojana- हे काम करा अन्यथा 14 वा हफ्ता नाही मिळणार

pm kisan samman yojana – शेतकरी बांधवानो पी एम किसान योजने संदर्भात महत्त्वाची मोठी अपडेट येत आहे. पी एम किसान योजनेचा 14 वा हा पत्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे. यासाठी काही अडचणी निर्माण झालेले आहेत.

तर पीएम किसान योजने संदर्भात काय अपडेट आलेले आहे याबद्दल सविस्तर आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

pm kisan samman yojana- हे काम लगेच करा

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता फक्त ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली आहे आणि आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तीच 14 वा हप्ता वर्ग केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल अशा शेतकऱ्यांवरती चौदावा हप्ता वर्ग केला जाणार नाही.

शिंदे सरकारकडून महत्त्वाची मोठी pm kisan samman yojana संदर्भात अपडेट आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण ही केवायसी केलेली नसेल तर आपल्याला चौदावा हप्त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण ई केवायसी आणखीनही करू शकता त्यासाठी जवळच्या सीएससी सेंटर मध्ये भेट देऊन आपण ई केवायसी करू शकता जय जे शेतकरी केवायसी करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना चौदावे हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो 14 वा हफ्ता आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर इ केवायसी करणे आवश्यक आहे.

Pm kisan E-kyc /ई -केवायसी कशी करायची

शेतकरी मित्रांनो ही केवायसी करायचे असेल तर आपण दोन प्रकारे करू शकतो .एक आपण घरबसल्या ऑनलाईन मोबाईल द्वारे ई केवायसी करू शकता .अन्यथा आपण जवळच्या सीएससी सेंटरमध्ये भेट देऊन आपली ई केवायसी करू शकता. आपल्याला ऑनलाइन ये केवायसी करायचे असेल तर मोबाईल नंबर आधार कार्ड असणे जवळ आवश्यक आहे आपण पी एम किसान योजनेच्या 14 हप्त्यासाठी पात्र ठरतात त्यासाठी आपल्याला ऑनलाईन केवायसी करायचे असेल तर आपल्याला पी एम किसान सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन ईकेवासी करू शकता तसेच आपण जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन आधार कार्ड मोबाईल नंबर घेऊन जाऊन आपण ई केवायसी करू शकता.

शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण pm kisan samman yojana संदर्भात महत्त्वाची मोठी अपडेट पाहिलेले आहे .पोस्ट आवडले असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

panjab dakh havaman andaj- आज 22 मे या जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

Leave a Comment